लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
"क्रिकेट असो की आयुष्य, भागीदारीला उद्देश असला की समाधान मिळतं"; सचिनचा युवांना मोलाचा सल्ला - Marathi News | Sachin Tendulkar tells Youngsters about importance of partnership which has purpose ahead of ICC ODI Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिकेट असो की आयुष्य, भागीदारीला उद्देश असला की समाधान मिळतं"; सचिनचा युवांना सल्ला

‘बियॉण्ड बाउंड्रीज’ या नव्या उपक्रमाच्या वेळी सचिन तेंडुलकरने लावली हजेरी ...

वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम vs शुबमन गिल अशी स्पर्धा लागली, सिराजसमोर उभा ठाकला ऑसी - Marathi News | ICC Men’s ODI Rankings - Babar Azam's No.1 spot in danger as Shubman Gill narrows the gap, India quick Mohammed Siraj and Australia Josh Hazlewood share top spot in Bowling Rankings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपपूर्वी बाबर आजम vs शुबमन गिल अशी स्पर्धा लागली, सिराजसमोर उभा ठाकला ऑसी

ICC Men’s ODI Rankings - आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा उद्यापासून सुरू होतेय आणि १९ नोव्हेंबरला विश्वविजेता संघ मिळणार आहे. ...

"काय यार, हे असलं माझं काम नाही...", रोहितनं पत्रकाराची घेतली फिरकी; नेमकं घडलं काय? - Marathi News |  Rohit Sharma gives a funny answer to a reporter on a question between New Zealand and England final in 2019 wc ahead of ICC ODI World Cup 2023, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"काय यार, विजेते घोषित करणं हे माझं काम नाही", रोहितनं पत्रकाराची घेतली फिरकी

 icc odi world cup 2023 : उद्यापासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

Babar Azam : "भारतातील आमचं स्वागत पाहून घरी असल्यासारखं वाटलं", बाबर आझमनं मानलं आभार - Marathi News | pakistan's captain babar Azam said the hospitality has been excellent in India ahead of icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतातील आमचं स्वागत पाहून घरी असल्यासारखं वाटलं", बाबर आझमनं मानलं आभार

भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल झाले आहेत. ...

हे कधीच सुधरणार नाहीत...! पाकिस्तानच्या लाजिरवाण्या फिल्डिंगवरून धवनने उडवली खिल्ली - Marathi News |  Shikhar Dhawan mocks Pakistan team for poor fielding against Australia in ICC ODI World Cup 2023 practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे कधीच सुधरणार नाहीत...! पाकिस्तानच्या लाजिरवाण्या फिल्डिंगवरून धवनने उडवली खिल्ली

पाकिस्तानी क्रिकेट संघ त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे देखील चर्चेत असतो. ...

वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा  - Marathi News | Khalistani activists in Dharamsala ahead of World Cup match, slogans written on walls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ल्डकप सामन्यापूर्वी धर्मशालामध्ये खलिस्तानी सक्रिय, भिंतींवर लिहिल्या अशा घोषणा 

Cricket World Cup Matches: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव सुरू आहे. यादरम्यान, खलिस्तान्यांकडून देशातील वातावरण बिघडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. ...

AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले - Marathi News | ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : Australia beat Pakistan by 14 runs in the Warmup match of this World Cup 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs PAK :  ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात पाकिस्तानला हरवले; पण टीम इंडियाचे टेंशन वाढवले

ICC Cricket World Cup Warm-up Matches AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात आज पाकिस्तानच्या गोलंदाजांनी धुलाई केली ...

क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा - Marathi News | Sachin Tendulkar named ICC Global Ambassador for Men’s Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा देव! सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप २०२३चा जागतिक राजदूत, ICCची घोषणा

सचिन तेंडुलकरला वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी जागतिक राजदूत ( Global Ambassador ) म्हणून घोषित केले आहे. ...