लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
PAK vs SL Live : Dhoniच्या तालमित घडलेल्या गोलंदाजाने पाकिस्तानला धक्का दिला, हेमंथाने अविश्वसनीय झेल टिपला, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs SL Live : Matheesha Pathirana with the breakthrough, Abdullah Shafique has to go after scoring 113(103), FANTASTIC catch from Dushan Hemantha, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Dhoniच्या तालमित घडलेल्या गोलंदाजाने पाकिस्तानला धक्का दिला, हेमंथाने अविश्वसनीय झेल टिपला, Video

ICC ODI World Cup PAK vs SL Live : निराशाजनक सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव मोहम्मद रिझवान व २३ वर्षीय अब्दुल्लाह शफिक ( Abdullah Shafique) यांनी दमदार खेळ केला. ...

ouch! रोहित शर्माला सराव करताना झाली दुखापत, शुबमन गिलनंतर भारताला दुसरा धक्का - Marathi News | IND vs AFG, ICC ODI World Cup 2023 : Indian captain Rohit Sharma gets hit on his left thigh while batting ahead of facing Afghanistan in Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ouch! रोहित शर्माला सराव करताना झाली दुखापत, शुबमन गिलनंतर भारताला दुसरा धक्का

IND vs AFG : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या इशान किशनला अपयश आले. ...

PAK vs SL : १२२ धावांची खेळी करणाऱ्या कुसल मेंडिसला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, कारण समजले  - Marathi News | PAK vs SL ICC ODI World Cup 2023 : Sri Lanka wicketkeeper Kusal Mendis taken to hospital in Hyderabad after 122-run knock against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs SL : १२२ धावांची खेळी करणाऱ्या कुसल मेंडिसला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, कारण समजले 

श्रीलंकेचा यष्टिरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस ( Kusal Mendis) याला रुग्णालयात नेण्यात आले. ...

PAK vs SL Live : नंबर १ बाबर आजम बघा कसा आऊट झाला; पाकिस्तानची झालीय वाईट अवस्था, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs SL Live : Babar Azam departs for 10(15) - Dilshan Madhushanka gets his second wicket, Pakistan 37/2 in 7.2 ov | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नंबर १ बाबर आजम बघा कसा आऊट झाला; पाकिस्तानची झालीय वाईट अवस्था, Video

ICC ODI World Cup PAK vs SL Live :  पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत २६५ धावांच्या वर लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. ...

ENG vs BAN : बांगलादेशचा दारूण पराभव; गतविजेत्यांनी विजयाचं खातं उघडलं, नेट रनरेटमध्ये 'भाव' वाढला - Marathi News |  England beat Bangladesh by 137 runs in ENG vs BAN match in ICC ODI world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा मोठा पराभव; गतविजेत्यांनी विजयाचं खातं उघडलं, नेट रनरेटमध्ये 'भाव' वाढला

ICC ODI world cup 2023 : बांगलादेशचा १३७ धावांनी दारूण पराभव करून गतविजेत्या इंग्लंडने चालू विश्वचषकात विजयाचे खाते उघडले. ...

PAK vs SL Live : 'बिर्याणी' खाऊन पाकिस्तानी सुस्तावले; श्रीलंकेच्या दोघांनी शतक झळकावून झोडून काढले - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs SL Live : Kusal Mendis ( 122), Sadeera Samarawickrama ( 108), Pathum Nissanka ( 51), Sri Lanka post the total of 344/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बिर्याणी' खाऊन पाकिस्तानी सुस्तावले; श्रीलंकेच्या दोघांनी शतक झळकावून झोडून काढले

ICC ODI World Cup PAK vs SL Live : हैदराबादमधील जंगी स्वागत पाहून भारावलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी येथील बिर्याणी खावून खेळ मंदावल्याचं भाष्य केलं होतं. ...

"२०११ चा वर्ल्ड कप आम्हाला शोएब अख्तरसाठी जिंकायचा होता", पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं विधान - Marathi News | Former Pakistan player Umran Akmal said that we wanted to win the 2011 World Cup for Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"२०११ चा वर्ल्ड कप आम्हाला शोएब अख्तरसाठी जिंकायचा होता", अकमलचं अजब विधान

भारतात तब्बल १२ वर्षांनंतर वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

PAK vs SL Live : पाकिस्तानी खेळाडूने बाऊंड्री लाईन मागे ढकलली? म्हणून शतकवीर मेंडिसची विकेट मिळाली, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs SL Live : Imam-ul-haq takes a stunner and Kusal Mendis' terrific knock ( 122) comes to an end, but Have they pushed the boundary rope further? , Video      | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूने बाऊंड्री लाईन मागे ढकलली? म्हणून शतकवीर मेंडिसची विकेट मिळाली, Video

ICC ODI World Cup PAK vs SL Live : श्रीलंकेच्या फलंदाजांनी आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फटकेबाजी केलीय ...