लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना - Marathi News | Shubman Gill arrives in Ahmedabad; India and Pakistan match after two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना

Shubhman Gill: शुभमन गिल खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यास त्याचे पाकिस्तानविरुद्ध खेळणे निश्चित आहे.  ...

Ind Vs AFG: विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया  - Marathi News | Ind Vs AFG: Virat and Naveen dispute resolved, camaraderie seen on field, then Gambhir reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया 

ICC CWC 2023, Ind Vs AFG: आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद गाजला होता. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही विराट कोहली आणि नवीन यांच्यात जुगलबंदी रंगेल, असे वाटत होते. ...

IND vs PAK लढतीपूर्वी भारताचा World Cup स्पर्धेत 'सर्जिकल स्ट्राईक', पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी कामगिरी - Marathi News | ICC ODI World Cup GROUP STAGE POINT TABLE: India won by 8-wicket with 15 overs to spare, move to 2nd spot in Point Table, Pakistan slip third  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK लढतीपूर्वी भारताचा World Cup स्पर्धेत 'सर्जिकल स्ट्राईक'

ICC ODI World Cup GROUP STAGE POINT TABLE: भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...

मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video  - Marathi News | IND vs AFG Live :  Virat Kohli ask crowds stop mocking & booing Naveen Ul Haq & cheers for him, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video 

ICC ODI World Cup IND vs AFG Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs AFG Live : विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : World record breaker ROHIT SHARMA scored 131 (84) runs with 16 fours and 5 sixes, India won by 8 wkts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) आजच्या खेळीची नोंद ही विश्वविक्रमी अशी नोंद होईल. ...

IND vs AFG Live : २१ चेंडूंत ९४ धावा! रोहित शर्माची राजधानीत हवा; लिहिला वर्ल्ड रेकॉर्ड्सचा अध्याय नवा, Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : Rohit Sharma scored 131 runs from just 84 balls with 16 fours and 5 sixes, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२१ चेंडूंत ९४ धावा! रोहित शर्माची राजधानीत हवा; लिहिला वर्ल्ड रेकॉर्ड्सचा अध्याय नवा, Video

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : आजचा दिवस हा रोहित शर्माचा ( Rohit Sharma) होता.. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने आज अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले... ...

IND vs AFG Live : १२ चौकार, ४ षटकार! रोहित शर्माने वेगवान शतकाचा विक्रम, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : Most century in WC, Rohit Sharma 7th century in WCs & fastest WC hundred by an Indian | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG Live : १२ चौकार, ४ षटकार! रोहित शर्माने वेगवान शतकाचा विक्रम, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने आज नवी दिल्लीतील स्टेडियम दणाणून सोडले. ...

IND vs AFG Live : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला सचिन तेंडुलकर अन् सौरव गांगुलीचा वर्ल्ड कपमधील विक्रम - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : Rohit Sharma becomes the joint fastest in ICC Cricket World Cup history to reach 1,000 runs, break Sachin Tendulkar and Sourav Ganguly Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; मोडला सचिन तेंडुलकर अन् सौरव गांगुलीचा वर्ल्ड कपमधील विक्रम

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...