ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC CWC 2023, Ind Vs Pak: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका या दोघीही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेताना दिसल्या. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
ICC CWC 2023, Ind Vs Ban: पुण्यामध्ये २७ वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश सामना गहुंजेच्या एमसीए मैदानावर होणार आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट मिळत नसल्याने क्रिकेट चाहते गहुंजे स्टेडियम परिसरात गर्दी ...
ICC CWC 2023, Ind Vs Pak: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज होत असलेल्या लढतीत भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १९२ धावांत गुंडाळला. ...