ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC CWC 2023, Pak Vs AFG: अफगाणिस्तानच्या या विजयानंतर मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही अफगाणी खेळाडूंचं कौतुक केलं. दरम्यान, या सामन्याचं समालोचन करणाऱ्या इरफान पठाणलाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. ...
ICC CWC 2023, Hardik Pandyaभारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या लढतीत गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळता आले नव्हते. ...
ICC ODI World Cup PAK vs AFG Live : ४ सामन्यांत २ विजय व २ पराभवामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचा आहे. ...