लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
वर्ल्ड कपमध्ये सुट्टी मिळताच राहुल द्रविड ट्रेंकिंगला; सपोर्ट स्टाफसोबत लुटला निसर्गाचा आनंद - Marathi News | team india trekking triund kangra coach rahul dravid message during odi world cup 2023 watch video by bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये सुट्टी मिळताच राहुल द्रविड ट्रेंकिंगला; सपोर्ट स्टाफसोबत लुटला निसर्गाचा आनंद

BCCI ने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला व्हिडीओ ...

पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत केलं असतं तर नक्कीच मोठा उलटफेर झाला असता - गौतम गंभीर - Marathi News | It would have been a huge upset if Pakistan beat Afghanistan in ICC ODI World Cup 2023, says Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने अफगाणिस्तानला हरवलं असतं तर मोठा उलटफेर झाला असता - गौतम गंभीर

आयसीसी वन डे विश्वचषकात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. ...

हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार; BCCI कडून मिळाले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | Hardik Pandya unlikely to feature in India's World Cup clash against England, after missing the New Zealand game.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार; BCCI कडून मिळाले महत्त्वाचे अपडेट्स

Hardik Pandya Injury Updates : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची गाडी सूसाट पळत असताना दुखापतीने त्यांना घेरले. ...

दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला; महमूदुल्लाह शतक झळकावून नडला, २ धावांनी मोठा गेम झाला - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : South Africa have defeated Bangladesh by 149 runs, MAHMUDULLAH 111 (111) with 11 fours and 4 sixes, changes in Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला; महमूदुल्लाह शतक झळकावून नडला, २ धावांनी मोठा गेम झाला

क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) आणि हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen) यांच्या फटकेबाजीने आज पुन्हा वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. ...

मोठी बातमी : बाबर आजमची कॅप्टन्सी जाणार; PCBच्या तातडीच्या बैठकीत निर्णय, ३ खेळाडूंची नावं चर्चेत  - Marathi News | Babar Azam set to be removed from captaincy after the team returns to Pakistan. sarfaraz ahmed, Shaheen and Rizwan being discussed as captain for Australia Test tour and T20 World Cup 2024.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : बाबर आजमची कॅप्टन्सी जाणार; PCBच्या तातडीच्या बैठकीत निर्णय, ३ खेळाडूंची नावं चर्चेत 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर त्यांचे चाहते प्रचंड संतापले आहेत. ...

बांगलादेशची घसरगुंडी, २८ धावांत ५ फलंदाज परतले माघारी; दक्षिण आफ्रिकेची डरकाळी, Video - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : BAN 58/5 (15), Five down now for Bangladesh within 15 overs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशची घसरगुंडी, २८ धावांत ५ फलंदाज परतले माघारी; दक्षिण आफ्रिकेची डरकाळी, Video

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९)  यांच्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली ...

१९ Six, २६ Fours! क्विंटन डी कॉकचे विक्रमी शतक, हेनरिच क्लासेनची आतषबाजी; आफ्रिका सूसाट  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : QUINTON DE KOCK scored 174 runs (140) with 15 fours and 7 sixes, Heinrich Klaasen smash 90 runs, South Africa 382/5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ Six, २६ Fours! क्विंटन डी कॉकचे विक्रमी शतक, हेनरिच क्लासेनची आतषबाजी; आफ्रिका सूसाट 

ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : बांगलादेशविरुद्धच्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने निराशाजनक सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारली. ...

भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय; ५ विजयानंतर खेळाडूंवर 'या' गोष्टीसाठी घातली बंदी - Marathi News | Big decision by Indian team management; Team Management bans Indian Cricket Team from trekking in Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय; ५ विजयानंतर खेळाडूंवर 'या' गोष्टीसाठी घातली बंदी

भारताने सलग पाच विजयांची नोंद करताना १० गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ...