लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
HISTORY! विराट कोहलीच्या मुठीत 'विश्व'! २० वर्षांपासून सचिनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli broke Sachin Tendulkar world record, he score Most runs in a single WC edition  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HISTORY! विराट कोहलीच्या मुठीत 'विश्व'! २० वर्षांपासून सचिनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ( Virat Kohli) आज वर्ल्ड रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... ...

'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड - Marathi News | ind vs nz world cup 2023 ranbir kapoor rajinikanth anushka sharma sara tendulkar at wankhede to cheer team india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं.  ...

विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Virat Kohli becomes third highest run-getter in ODIs. he becames the 1st Player to hit EIGHT 50+Scores in a World Cup Edition.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या वादळी खेळीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) वानखेडेचे मैदान गाजवले. ...

Ohh No! शुबमन गिलने लाईव्ह मॅचमध्येच मैदान सोडले, जाणून घ्या नेमके असे काय घडले? Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Shubman Gill retired hurt,  Gill abs hurt 79(65) [4s-8 6s-3], know exactly what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ohh No! शुबमन गिलने लाईव्ह मॅचमध्येच मैदान सोडले, जाणून घ्या नेमके असे काय घडले? Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोप दिला. ...

Gautam Gambhir On Virat Kohli : "प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गंभीरचा संताप - Marathi News | Former Indian team player Gautam Gambhir has said that broadcasters only focus on Virat Kohli so other players are underrated  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे...", गौतम गंभीरचा संताप

सध्या सुरू असलेल्या वन डे विश्वचषकात गंभीर समालोचकाच्या भूमिकेत आहे. ...

नाद खुळा! शुबमन गिलचे सचिनच्या पावलावर पाऊल; रोहितसह मोडला २३ वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Shubman Gill becomes the first Indian opener not named Sachin Tendulkar to score a fifty in men's World Cup Semifinals. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! शुबमन गिलचे सचिनच्या पावलावर पाऊल; रोहितसह मोडला २३ वर्षांपूर्वीचा विक्रम 

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्माच्या वादळानंतर वानखेडे स्टेडियम शुबमन गिलची ( Shubman Gill ) बॅट तळपली. ...

वानखेडेवर सन्नाटा! केन 'मामा'ने टिपला रोहितचा अफलातून झेल, 'हिटमॅन' ठरला सेव्हन वंडर्स, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : A brilliant grab by Kane Williamson results in Rohit sharma’s ( 47) dismissal, 2000* Runs as Captain for Rohit in ODIs Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर सन्नाटा! केन 'मामा'ने टिपला रोहितचा अफलातून झेल, 'हिटमॅन' ठरला सेव्हन वंडर्स, Video 

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : तुम्ही माझ्या घरच्या मैदानावर उतरलाय... त्यामुळे मला चॅलेंज देण्याच्या नादात पडूच नका... असा इशाराच जणू रोहित शर्माने पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दिलेला. ...

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Rohit Sharma becomes the FIRST ever cricketer to hit 50 sixes in the history of World Cup, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने घरच्या मैदानावर आक्रमक सुरूवात करून देताना त्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. ...