लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
पाकिस्तान वर्ल्ड कप सेमीफायनल नाही खेळणार; डिव्हिलियर्सचा दावा, जाहीर केले ४ सेमीफायनलिस्ट - Marathi News | Former player AB de Villiers has claimed that India, England, Australia and South Africa will make it to the semi-finals of the ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान वर्ल्ड कप सेमीफायनल नाही खेळणार; एबी डिव्हिलियर्सचा दावा, वाचा सविस्तर

World Cup 2023 Semi Final :  ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण - Marathi News | BCCI secretary Jay Shah met India head coach Rahul Dravid to remind him of World Cup 2023 promise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांची राहुल द्रविडशी २ तास चर्चा, वर्ल्ड कपबाबत दिलेल्या वचनाची करून दिली आठवण

वेस्ट इंडिजकडून ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने हार पत्करल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह तातडीने मियामी येथे पोहोचले अन् मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत दोन तास चर्चा केली. ...

under 19 world cup 2023 : ऐतिहासिक! वन डे मध्ये कुटल्या तब्बल ५१५ धावा; ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड मोडला - Marathi News |  In under 19 world cup 2023 USA team beat Argentina by 450 runs scoring 515 runs and broke Australia's big record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! वन डे मध्ये कुटल्या तब्बल ५१५ धावा; ऑस्ट्रेलियाचा मोठा रेकॉर्ड मोडला

अंडर-१९ विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने भीमपराक्रम केला आहे. ...

"सगळे जिंकण्यासाठी खेळतात पण...", पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावरून जड्डूची 'मन की बात' - Marathi News | Indian all-rounder Ravindra Jadeja has commented on the match against Pakistan in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सगळे जिंकण्यासाठी खेळतात पण काहीवेळा...", जड्डूने सांगितली 'मन की बात

 icc odi world cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.  ...

बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड - Marathi News | Shakib Al Hasan appointed as the new Bangladesh captain for Asia Cup and the 2023 ODI World Cup. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या कर्णधारपदासाठी संगीत खुर्ची! पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणाऱ्या खेळाडूची निवड

तमिम इक्बालने आधी कर्णधार पद सोडले... पंतप्रधानांनी समजावल्यानंतर त्याने निर्णय बदलला, परंतु काही दिवसांनी पाठीच्या दुखापतीचं निमित्त सांगून आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली. ...

युवीनंतर चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज शोधणे आव्हानात्मक झालेय; रोहित शर्माने वाढवली चिंता - Marathi News | ODI World Cup 2023 - Rohit Sharma said "It has been a bit challenging for us to find the number 4 in ODI with all injuries" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीनंतर चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज शोधणे आव्हानात्मक झालेय; रोहित शर्माने वाढवली चिंता

ODI World Cup 2023 - वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक काल अखेर आयसीसीने जाहीर केले. ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आणि त्यात भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याचाही समावेश आहे. ...

भारतीय खेळाडूंचा फिटनेस अन् फॉर्मही खराब, पाकिस्तानच जिंकणार; वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा दावा - Marathi News | India have big names but their fitness and form is not up to the mark - Aaqib Javed picks Pakistan as favourites for World Cup clash against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंचा फिटनेस अन् फॉर्मही खराब, पाकिस्तानच जिंकणार; वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा दावा

ICC ODI World Cup 2023 : २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होताच सर्वांचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan) या बहुप्रतिक्षित लढतीकडे लागले होते. ...

India vs Pakistan सामन्याची तारीख बदलली, आता करा तिकीट बुकींगसाठी घाई; झटपट वाचा नियम  - Marathi News | The schedule of World Cup 2023 tickets: India vs Pakistan ODI world cup tickets will be available for sale from 3rd September, check all dates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan सामन्याची तारीख बदलली, आता करा तिकीट बुकींगसाठी घाई; झटपट वाचा नियम 

आसीसीने तिकीटांबाबतही महत्त्वाची माहिती दिली. वर्ल्ड कप स्पर्धेची तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना १५ ऑगस्टपूर्वी आयसीसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे ...