शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वन डे वर्ल्ड कप

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 

Read more

क्रिकेट : SA vs SL : दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय; श्रीलंकेने दमदार प्रत्युत्तर देताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला

क्रिकेट : AFG vs BAN : भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral

क्रिकेट : SA vs SL : ६,६,६,६,६,६...! कुसल मेंडिसचे वादळ घोंगावले; मी-तू-मी-तू करत आफ्रिकेच्या खेळाडूंनी सोडला झेल 

क्रिकेट : वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ते वेगवान शतक; दक्षिण आफ्रिकेचा विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : SA vs SL : दे दना दन! एकाच सामन्यात ३ सेन्चुरी; एडन मार्करमने ठोकलं वर्ल्ड कपमधील वेगवान शतक 

क्रिकेट : BAN vs AFG : बांगलादेशने सहज विजय मिळवला, अफगाणिस्ताविरुद्ध 'मिराझ' चमकला

क्रिकेट : IND vs AUS : शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? रोहित शर्माने दिले मोठे अपडेट  

क्रिकेट : बांगलादेशने टॉस जिंकला, अफगाणिस्तानला फलंदाजीचे आमंत्रण; पाहा दोन्ही संघाचे Playing XI

क्रिकेट : PAK vs NED : पाकिस्तानने सामना जिंकला, पण नेदरलँड्सचा २३ वर्षीय खेळाडू भारी पडला

क्रिकेट : तुला विराट कोहली आवडत नाही? प्रश्न ऐकताच गौतम गंभीर भडकला, सर्वांसमोर म्हणाला...