आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल. ...
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानात पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ८९ रणांनी पराभव करीत ऐतिहासिक विक्रम केला. या विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण भारतात करण्यात आलं. ...
तीनदा जेतेपदाचा मान मिळविणा-या भारतीय संघाने पापुआ न्यू गिनिया संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवीत आयसीसी अंडर-१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...
भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे. ...