तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर अनेकांना विशेषतः नाना यांच्या फॅन्सना यांत तथ्य वाटत नाही.त्यामुळे I support Nana हॅशटॅग वापरत नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन करताना पाहायला मिळत आहेत Read More
या सगळ्या वादावर ते नाना यांना पाठिंबा देणार का या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं आहे. 'नाना यांच्या पाठिशी जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी' अशा शब्दांत नाना पाटेकर यांना जाहीर समर्थन दिले आहे. ...