Hyundai, Latest Marathi News
ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती. ...
Hyundai Venue N Line: दक्षिण कोरियाची बहुचर्चित कंपनी ह्युंदाईकडून नुकतंच ह्युंदाई वेन्यूचं फेसलिफ्ट लॉन्च केलं. याचं N Line व्हेरिअंट देखील येत्या काही महिन्यात लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
cheapest electric car : तरुण गर्ग यांनी सांगितले की, Hyundai यावर्षी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरचे प्रीमियम मॉडेल लाँच करेल. ...
ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल. ...
ह्युंदाईच्या या कारमध्ये इंजिन मात्र बदलण्यात आलेले नाही. या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. ...
महिंद्रा अँड महिंद्रा, किआ इंडिया, टोयोटा किर्लोस्कर मोटर, होंडा कार्स आणि स्कोडा, या कंपन्यांच्या वाहन विक्रितही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे ...
या कार 2022 च्या सणासुदीच्या हंगामात येण्याचे वृत्त आहे... ...
या कारमध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन स्पोर्ट, 17.14 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. ...