Hyundai, Latest Marathi News
ग्राहकांना Ioniq 5 मध्ये कस्टमाइझेबल इंटिरियर्सचा ऑप्शन देखील मिळेल. कोना इलेक्ट्रिक नंतर कंपनीची ही दुसरी ईव्ही असणार आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे. ...
आता लवकरच टाटा पंचचे टेन्शन वाढणार आहे. कारण मारुती आणि ह्युंदाई या दोन कंपन्या लवकरच आपली स्वस्त वाहने भारतीय बाजारात आण्याच्या तयारीत आहेत. ...
सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही, लोक घरगुती वापरासाठी वाहने खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे 2022 मध्ये कारची विक्रमी विक्री होणे अपेक्षित आहे. ...
Hyundai Creta Cng: ह्युंदाईची क्रेटा ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. आताचे मॉडेल तर लुकमुळे लोकांना भुरळ घालत आहे. ...
पुढील वर्षी फेस्टिव्ह सिझनमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिची थेट टक्कर टाटा पंच सोबत असणार आहे. ...
"बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी सर्वाधिक असून मिड साइज एसयूव्ही सेगमेंटचीही जबरदस्त विक्री होत आहे." ...
अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते. ...
Hyundai October 2022 Discount: Hyundai ने ऑक्टोबर 2022 मध्ये आपल्या कारवर उपलब्ध असलेल्या सवलतींची घोषणा केली आहे. ...