लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ह्युंदाई

ह्युंदाई, मराठी बातम्या

Hyundai, Latest Marathi News

Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार - Marathi News | Hyundai Upcoming Cars: Hyundai has a big plan! 20 petrol-diesel and 6 EV cars to be launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

Hyundai Upcoming Cars: ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात 26 नवीन कार लॉन्च करणार आहे. ...

ह्युंदाईला मोठा झटका, विक्रीच्या बाबतीत थेट चौथ्या क्रमांकावर गेली कंपनी; पहिल्या स्थानावर कोण? जाणून घ्या - Marathi News | Hyundai Motor falls behind mahindra and mahindra tata motors Maruti suzuki on top in feb retail sales according to fada | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईला मोठा झटका, विक्रीच्या बाबतीत थेट चौथ्या क्रमांकावर गेली कंपनी; पहिल्या स्थानावर कोण? जाणून घ्या

वाहन वितरकांच्या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाने ३८,१५६ युनिट्सची किरकोळ विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४७,५४० युनिट्स एवढा होता. अर्थात आता आता तो २० टक्क्यांनी घसरला आहे. ...

लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट - Marathi News | top10 best selling suv of 2024 People left Creta, Brezza, Nexon and made punch the number-1 SUV of 2024, see the list of top-10 cars with one click | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट

या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV... ...

Hyundai Creta EV: टाटा, एमजीची खैर नाही! ह्युंदाईची क्रेटा ईलेक्ट्रीक आली; पाहून घ्या रेंज, फिचर्स... - Marathi News | Hyundai Creta EV: No luck for Tata, MG! Hyundai's Creta Electric is here; Check out the range, features and price... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा, एमजीची खैर नाही! ह्युंदाईची क्रेटा ईलेक्ट्रीक आली; पाहून घ्या रेंज, फिचर्स...

ह्युंदाईने आज क्रेटा ईव्ही दाखविली आहे. या कारची किंमत ऑटो एक्स्पोमध्ये समजणार आहे. ह्युंदाईकडे आयोनिक, कोना सारख्या ईलेक्ट्रीक कार आहेत. परंतू, त्या खूप महागड्या असून भारतीयांच्या पसंतीसही उतरलेल्या नाहीत. ...

Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर? - Marathi News | Along with Maruti Suzuki, this car company also shocked the customers, announced a price hike; When will the new rate be applicable | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki सह या वाहन कंपनीचाही ग्राहकांना धक्का, किंमत वाढीची केली घोषणा; केव्हापासून लागू होणार नवे दर?

Maruti suzuki increased car prices : देशात सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ...

IPO च्या किंमतीच्या खाली आला 'या' दिग्गज कंपनीचा शेअर; ब्रोकरेजनं दिला इशारा, 'आणखी...' - Marathi News | Hyundai Motor India giant shares fall below IPO price Brokerage warned more go down details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO च्या किंमतीच्या खाली आला 'या' दिग्गज कंपनीचा शेअर; ब्रोकरेजनं दिला इशारा, 'आणखी...'

Hyundai Motor India shares Price: लिस्टिंगपासून या कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत आहेत. डिस्काउंट लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. ...

डिस्काऊंटेड लिस्टिंग, नंतर Hyndai Motors च्या शेअरमध्येही घसरण; आता नेट प्रॉफिट, महसूलही झाला कमी - Marathi News | Hyundai Motors shares also fall after discounted listing Now the net profit revenue has also reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिस्काऊंटेड लिस्टिंग, नंतर Hyndai Motors च्या शेअरमध्येही घसरण; आता नेट प्रॉफिट, महसूलही झाला कमी

Hyundai Motor India : ह्युंदाई मोटर इंडियानं मंगळवारी आर्थिक वर्ष २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात १६ टक्क्यांची घट झाली आहे. ...

Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट - Marathi News | Hyundai motors IPO listing Disappoints Investors But Brokerages Are Bullish on listing given taket of bore than 2200 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट

Hyundai Motor India IPO :  तब्बल दोन दशकांनंतर वाहन क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ आलाय. दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरचं १,९३१ रुपयांवर म्हणजे इश्यू प्राईजपेक्षा १.५ टक्क्यांच्या डिस्काऊंटवर लिस्टिंग झालं. ...