Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. Read More
हैदराबाद क्राईम ब्रँच आणि एलबी नगर पोलिसांनी 18 कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यातील आरोपी ज्योतिषाचे नाव बेलमकोंडा मुरलीकृष्ण शर्मा असे आहे ...
तेलंगणातील एका चाहत्याने सोनूला भेटण्यासाठी तब्बल ७०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. व्यंकटेश हरिजन असे त्याचे नाव असून तो हैदराबादहून मुंबईला अनवाणी चालत आला आहे. ...
मृत युवकाच्या शरिरावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घराबाहेरच त्याचा मृतदेह आढळून आला होता. आता पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी सरकारकडे मागणी केली आहे. ...
Hyderabad : श्रीवार्शिनी बुधवारी गुर्रम गुडा नावाच्या गो कार्टिंग ठिकाणी आपल्या कुटुंबासह गेली होती. कार्टिंग करत असताना अचानक तिचे हेल्मेट निघाले आणि तिचे केस गाडीच्या मागच्या चाकात अडकले. ...
बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. (ICMR, Biological E. Limited, Hyderabad) ...