लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
Hyderabad Encounter : हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार' - Marathi News | Hyderabad Rape and Murder case : Singham of Hyderabad! IPS vc sajjanar leading in hyderabd rape accused encounters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : हैदराबादचे सिंघम ! बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचं नेतृत्व करणारे IPS 'सज्जनार'

Hyderabad Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. ...

Hyderabad Encounter : ज्या ठिकाणी बलात्कार केला त्याच ठिकाणी पोलिसांनी केला चारही आरोपींचा खात्मा  - Marathi News | Hyderabad Encounter : Four Accused Encountered by Hyderabad Police At Same Place Where Accused Raped Victim Disha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : ज्या ठिकाणी बलात्कार केला त्याच ठिकाणी पोलिसांनी केला चारही आरोपींचा खात्मा 

Hyderabad Encounter : तेलंगणा पोलिसांकडून या ४ आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. ...