लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
Hyderabad Case: 'न्यायालयाची भूमिका संपवायची आहे का? संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय' - Marathi News | Hyderabad Rape and Murder case: 'Do you want to end the role of the court? Constitution is being amended Says Sachin mali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hyderabad Case: 'न्यायालयाची भूमिका संपवायची आहे का? संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय'

हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. ...

'हैदराबाद एन्काउंटर'वर दिल्लीतील 'निर्भया'च्या आईची प्रतिक्रिया... व्यक्त केली मनातील वेदना! - Marathi News | Hyderabad Encounter: Nirbhaya's mother hails police, expressed her pain as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हैदराबाद एन्काउंटर'वर दिल्लीतील 'निर्भया'च्या आईची प्रतिक्रिया... व्यक्त केली मनातील वेदना!

हैदराबाद पोलिसांच्या 'सिंघम स्टाईल' कारवाईचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक होतंय. ...

Hyderabad Case: अनेकांनी केले कौतुक; पण ही अभिनेत्री म्हणाली, हा न्याय नाही! - Marathi News | Hyderabad Case: swara bhaskar to rishi kapoor bollywood celebrity reaction on hyderabad encounter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hyderabad Case: अनेकांनी केले कौतुक; पण ही अभिनेत्री म्हणाली, हा न्याय नाही!

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले आणि देशभर प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

Hyderabad Rape and Murder case हैदराबाद पोलिसांचं एन्काऊंटर कायद्याला धरून नाही, अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले... - Marathi News | Hyderabad police encounter does not hold law, Ujjal Nikam said on hyderabad rape and murder encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Rape and Murder case हैदराबाद पोलिसांचं एन्काऊंटर कायद्याला धरून नाही, अ‍ॅड. उज्ज्वल निकम म्हणाले...

Hyderabad Rape and Murder case हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं ...

Hyderabad Encounter : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर  - Marathi News | All four people accused in the rape and murder of woman veterinarian in Telangana have been killed in an encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर 

Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. ...

Hyderabad Case: एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे; प्रकाश आंबेडकर आणि नीलम गोऱ्हेंची मागणी  - Marathi News | Hyderabad Rape and Murder case: Encountered police should be investigated; Demand by Prakash Ambedkar and Neelam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hyderabad Case: एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे; प्रकाश आंबेडकर आणि नीलम गोऱ्हेंची मागणी 

ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. ...

हैदराबाद - चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर - Marathi News | Hyderabad - Police encounter all four accused | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद - चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

...

Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली' - Marathi News | Hyderabad Rape and Murder case - 'My daughter's soul was at peace', said girl's father of hyederabad rape and murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : 'देशासमोर उत्तम उदाहरण राहिल, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली'

Hyderabad Case : हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशाला एक संदेश देण्यात आल्याचं ...