लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण, मराठी बातम्या

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
hyderabad case : बलात्काऱ्यांना शिक्षा, चर्चा आणि वास्तव - Marathi News | hyderabad case : Punishment to rapists, discussion and reality | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :hyderabad case : बलात्काऱ्यांना शिक्षा, चर्चा आणि वास्तव

हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे पोलिसांकडून एन्काउंटर करण्याचा प्रकार घडला. त्या एन्काउंटरसंदर्भातील चौकशी यथावकाश होईलच; पण त्यानंतर समाजमनातून जी समाधानाची आणि आनंदाची भावना प्रकट झाली ती कशाचे द्योतक आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. ...

एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो: सहायक पोलीस आयुक्त राम जाधव - Marathi News | The encounter is the last option : Assistant Police Commissioner Ram Jadhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एन्काऊंटर हा शेवटचा उपाय असतो: सहायक पोलीस आयुक्त राम जाधव

२२ वर्षाच्या सेवेत १६ एन्काऊंटर केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे मनोगत.... ...

पोलीस चकमकींविरोधात न्यायालयांमध्ये याचिका - Marathi News | Petition in court against police clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस चकमकींविरोधात न्यायालयांमध्ये याचिका

सोमवारी सुनावणी; मानवाधिकार आयोगाने केली पाहणी ...

आपली ओळख पुसू नका! - Marathi News | Hyderabad case : Don't earase our Identity! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपली ओळख पुसू नका!

जग आपल्याला एक सुसंस्कृत देश म्हणून, सर्वात प्राचीन संस्कृतीचा देश म्हणून, अहिंसेचा टोकाचा आग्रह धरणाºया गौतम बुद्धाचा, महावीर जैनाचा, महात्मा गांधीचा देश म्हणून ओळखते. ती ओळख पुसण्याचे पातक आपण आपल्याच हातांनी करू नये! ...

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Marathi News | Hyderabad Encounter: Petition filed in Supreme Court against Hyderabad encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. ...

हैदराबाद एन्काऊंटर.. सोलापूरकरांचे पोलिसांना समर्थन  - Marathi News | Hyderabad Encounter .. Solapur police support police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हैदराबाद एन्काऊंटर.. सोलापूरकरांचे पोलिसांना समर्थन 

संतापाला मिळाली वाट; काहींना वाटले, कायद्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती ...

'मलाही हैदराबादसारखाच न्याय हवाय', उन्नाव पीडितेच्या वृद्ध बापाची आर्त हाक - Marathi News | 'I want justice like Hyderabad rape case', says the old father of the Unnao victim in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मलाही हैदराबादसारखाच न्याय हवाय', उन्नाव पीडितेच्या वृद्ध बापाची आर्त हाक

हैदराबादमधील पोलिसांनी जसं आरोपींना पाठलाग करुन गोळ्या घातल्या. त्याचप्रमाणे माझ्या मुलीवर ...

पूनम पांडेला रेप अन् अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांचं लगेच रिप्लाय ट्विट - Marathi News | Poonam Pandey threatens rape and one-sided acid attack, tweet by Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूनम पांडेला रेप अन् अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांचं लगेच रिप्लाय ट्विट

माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे, ...