शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

क्राइम : Kuruganti Apsara Murder: पुजाऱ्याचे भाचीशी 'तसले' संबंध! दोन मुलांचा बाप, ती लग्नासाठी मागे लागली; मर्डर मिस्ट्रीच सुटली

राष्ट्रीय : VIDEO : कॉलेजमध्ये मित्रांसोबत गप्पा मारताना आला हार्ट अटॅक; 18 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

फिल्मी : रश्मिका मंदानासोबत काम देतो म्हणत लाखो रुपये उकळले, बॉलिवुड अभिनेत्याला अटक

क्राइम : रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू

राष्ट्रीय : T Raja Arrested : पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली

राष्ट्रीय : वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने

राष्ट्रीय : धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

क्राइम : भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार

राष्ट्रीय : Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

क्राइम : हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर खटला चालविण्याची शिफारस