लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
पहिला पती झाला सैतान; दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, महिलेला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | The first husband became Satan; Assault on second husband, threat to kill woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिला पती झाला सैतान; दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, महिलेला जीवे मारण्याची धमकी

१२ वर्षांनंतर भेट झाल्यावर टिफीन देणे पडले महागात ...

हृदयद्रावक! वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन - Marathi News |   His wife ended her life with 2 children after seeing her husband with another woman in Jodhpur, Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वाढदिवशी पती दुसऱ्या मुलीसोबत सापडला; संतापलेल्या पत्नीने २ मुलांसह संपवलं जीवन

आपल्या पतीला वाढदिवशी अन्य महिलेसोबत पाहताच पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवले. ...

पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण - Marathi News | husband asked his wife about money, wife brutally beat her husband with sticks | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. ...

पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी - Marathi News | Pay ten crores with husband share Otherwise you will be sued Mother in law threatened after death of husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या हिस्स्यासह दहा कोटी द्या; अन्यथा तुमच्यावर केस करेल; पतीच्या निधनानंतर सासूला धमकी

सासूने सुनेकडे विश्वासाने ठेवायला दिलेले १८ लाख २० हजारांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिनेही केले लंपास ...

जीन्समध्ये ठेवलेले पैसे अंत्यविधीला वापरा; चिठ्ठी लिहून तरुणाने घेतला गळफास... - Marathi News | UP Lucknow, husband-ends-life-after-fight-with-wife-and-brother-in-law | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जीन्समध्ये ठेवलेले पैसे अंत्यविधीला वापरा; चिठ्ठी लिहून तरुणाने घेतला गळफास...

"माझ्या मृत्यूला बायको जबाबदार. मृतदेहाला वडील आणि मित्रांशिवाय कोणीही हात लावू नये..." ...

विदेशात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला भारतात कायदेशीरच; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Foreign domestic violence case legal in India; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला भारतात कायदेशीरच; उच्च न्यायालयाचा निर्णय

पतीचे आक्षेप फेटाळून लावले ...

गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा! - Marathi News | man slits the throat drank the blood The husband gave a shocking punishment to the one who came close to his wife in Karnataka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळा चिरला, वाहतं रक्त प्यायलं अन्...; पत्नीच्या जवळ येणाऱ्याला पतीनं दिली थरकाप उडवणारी शिक्षा!

या पतीने सर्वप्रथम 'त्या' व्यक्तीला जबर मारहाण केली, मग त्याचा गळा कापला आणि नंतर गळ्यातून वाहणारे रक्त प्यायले. महत्वाचे म्हणजे आरोपीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. ...

बायको घरी येत नाही म्हणून युवकाने पोलिस ठाण्यापुढे घेतले विष - Marathi News | man took poison in front of the police as his wife did not come home from her mothers house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बायको घरी येत नाही म्हणून युवकाने पोलिस ठाण्यापुढे घेतले विष

पुसदमधील प्रकार : गुन्हा दाखल, उपचार सुरू ...