लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं! - Marathi News | A repeat of the Raja Raghuvanshi murder case; Goons were called after paying, the wife along with her lover killed her husband! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!

अनिता राजने इंदूरच्या सोनम प्रकरणाप्रमाणेच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला संपवण्यासाठी २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ...

Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार - Marathi News | Sonam Raghuwanshi: The Raja Raghuwanshi was killed and thrown into a valley in 18 minutes, Sonam escaped on a scooter with akash person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार

Sonam Raghuwanshi Latest News: राजावर पहिला वार कोणी केला? स्कूटरवर सोनमची वाट बघत कोण थांबलं होतं? सेल्फी पाईंटवर काय घडलं? ...

Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sonam Raghuwanshi Video: All three accused were walking ahead of Sonam and Raja, new video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sonam Raghuwanshi : सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल

Sonam Raghuwanshi Latest News: राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राजाच्या हत्येप्रकरणातील आरोपी दिसत आहेत. आधी हे आरोपी गेले आणि नंतर सोनम राजाला घेऊन गेली.  ...

Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी - Marathi News | Sonam Raghuwanshi: How did Sonam and her boyfriend murder Raja Raghuwanshi? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Sonam Raghuwanshi Latest News: सोनम रघुवंशीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली. त्यांनी हत्या कशी केली? हा सगळा घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  ...

सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं! - Marathi News | Gulfasha went one step ahead of Sonam; she and her lover killed her husband a day before the wedding! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!

गुलफाशाने, सोनमपेक्षाही एक पाऊल पुढे जात, लग्नाच्या एक दिवस आधीच आपल्या प्रियकरासोबत मिळून वराची हत्या केली. ...

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती - Marathi News | Raja Raghuvanshi like incident Husband assaulted in front of wife while going to Goa, tells his story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. ...

प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला... - Marathi News | Raja Raghuwanshi Murder Case: police found the knife used for the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मेघालयात राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली, सध्या या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. ...

सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले.. - Marathi News | Will Sonam and Raj Kushwaha undergo narco test? Police said on the demand of Raja Raghuvanshi's family.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..

राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज सिंह कुशवाहा अजूनही सत्य लपवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...