दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसने २६ बालकांना कामासाठी नेत असल्याची घटना मंगळवारी दुपारी २.५५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी या बालकांना गाडीखाली उतरवून ताब्या ...
दिवसेंदिवस वाढत जाणाºया प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे ... ...
अकोट: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलणे तसेच मुलींची परप्रांतात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे अकोट शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...
काही महिन्यातच महिलेला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी तिला ३५ हजार रुपयांना विकत घेतले असल्याचे त्या कुटुंबाने सांगितले. त्यांनतर याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) मानवी तस्करी केल्यासंबंधी आरोपी एजंटचा शोध घेण्यास सु ...
माळीवाडा-आसेगाव शिवारात सीताफळ व बोरं तोडण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत पडला. निर्मनुष्य असलेल्या या ठिकाणी कुणी पाहिले नाही म्हणून तो दहा दिवस विहिरीतच होता. सुदैवाने बाजूच्या शेतातून जाणाऱ्या एका ‘देवदूता’ने त्याला सुखरूप बाहेर काढले. ...
लग्नाचे आमीष दाखवून दोन वर्षांपूर्वी केवळ एक लाख रुपयांत राजस्थानमधील कोटा येथे एका अल्पवयीन मुलीला विकण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फोन केल्याने हा प्रकार समोर आला. गुन्हे शाखा पोलिसांनी नवरदेवासह आंतरराज्यीय टोळीच्या ती ...
उपराजधानीची गणना ही ‘स्मार्ट सिटी’मध्ये होत असून देशातील पुरोगामी शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सर्व कायदे धाब्यावर बसवून शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री करण्यात आली आणि तिचा बालविवाह लावून देण्यात आला. संबंधित मुलगी कळमन्या ...