Huma Qureshi News in Marathi | हुमा कुरेशी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Huma qureshi, Latest Marathi News
Fardeen Khan: फरदीन खानचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फरदीनला जुन्या डॅशिंग लूकमध्ये पाहून चाहते खूश झाले आहेत. ...
Tarla Movie: मोठ्या पडद्यावर भारतातील पहिली होम शेफ तरला दलाल यांची प्रेरणादायी कथा पाहायला मिळणार आहे. ...
Actress: या फोटोमध्ये ही अभिनेत्री तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे. इतकंच नाही तर तिचं गोड स्मित हास्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ...
Fitness tips: बॉलीवूडची बोल्ड ॲण्ड ब्यूटीफूल अभिनेत्री हुमा कुरेशी (workout by Huma Qureshi) तिच्या वर्कआऊटदरम्यान नियमित चक्रासन करते... बघा तिच्यासारखी फिट फिगर हवी तर चक्रासन करण्याची सवय करून घ्या... ...
‘बेल बॉटम’ सिनेमातील कलाकार अक्षय कुमार, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी तसेच निर्माता जॅकी भगनानीने नुकतेच 'द कपिल शर्मा' शोमध्ये हजेरी लावली होती. ...
बेल बॉटमचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे ...
कोरोना काळातील सोनू सूदचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनण्याची मागणी करतोय... ...
आत्तापर्यंत तिने एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे ...