हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती. Read More
हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ...
साधना सिंह अचानक त्या या चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. ...
हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला खूप चांगला न्याय दिला होता. त्यामुळे आजही हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ...