डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला. ...
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष ...
बारावीच्या परीक्षांच्या निकालांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनीदेखील घवघवीत यश मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शाळांनी तर शंभर नंबरी यश संपादित केले आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मागील वर्षापेक्षा यंदा निकालात ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्या ...
बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा चक्क दहा हजारांच्या पार गेला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात १० हजार ३०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण ...
बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्य ...
गेल्या काही वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये ९४ कॉपीची प्रकरणे आढळली असून यामध्ये ९३ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी १५४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा ...
दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाह ...