घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. ...
बारावीचा निकाल लागला आणि ती ७७ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची आनंदवार्ता देण्यासाठी शिक्षक घरी गेले. ती मात्र रोजच्यासारखी शेतात मजुरीच्या कामावर गेली होती. ...
महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. ...
बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दात गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकाला ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. ...
ठाणे जिल्ह्याच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा ८५.५६ टक्के लागला असून, या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील तालुकानिहाय निकालात मुरबाड अव्वल ठरले ...