लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव - Marathi News | The pressure to declare the result on the board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे. ...

यंदाही मुलींचीच बाजी! गोव्यात बारावीचा निकाल ८९.५९ टक्के - Marathi News | Goa Board 12th HSSC Result 2019 declared, 89.59% students pass | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदाही मुलींचीच बाजी! गोव्यात बारावीचा निकाल ८९.५९ टक्के

गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल यंदा ८९.५९ टक्के एवढा लागला आहे. वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९१.८६ टक्के, कला शाखेचा ८७.७३ टक्के, विज्ञान शाखेचा ९१.७६ टक्के तर व्यावसायिक शाखेचा ८४.४५ टक्के एवढा लागला. ...