लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटले : नागपूर विभागात ७१ कॉपीबहाद्दर दोषी - Marathi News | The number of copies decreased by 24 percent: 71 percent of the copy cheater convicted in the Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटले : नागपूर विभागात ७१ कॉपीबहाद्दर दोषी

गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा क ...

नागपूर जिल्ह्यात ‘प्रावीण्य’ श्रेणीतील विद्यार्थी ३३ टक्क्यांनी घटले - Marathi News | The percentage of 'merit' students in Nagpur district declined by 33 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ‘प्रावीण्य’ श्रेणीतील विद्यार्थी ३३ टक्क्यांनी घटले

बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावी ...

अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण... - Marathi News | when the labor female was passed in the 12th standard ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने पतीच्या निधनानंतर कुटुंब सांभाळत हे यश मिळविले आहे... ...

बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’ - Marathi News | Results of HSC 82.51 percent in Nagpur Division : Ishika Satija 'Top' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बारावीत नागपूर विभागाचा निकाल ८२.५१ टक्के : इशिका सतिजा नागपुरात ‘टॉप’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल ५.०६ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. यंदा विभागाची आठव्या स्थानावरू ...

नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी - Marathi News | 84.16 percent students passed from Nashik district; In the division, the girls got the bet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातून ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विभागात मुलींचीच बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक व ...

परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’ - Marathi News | 'master stroke' on the field hsc exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेच्या मैदानात दिव्यांग जलतरणपटूचा ‘मास्टर स्ट्रोक’

आव्हानांनाही अपार जिद्दीतून खणखणीत चपराक मारणारा अवलिया.. ...

निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्... - Marathi News | student who commits suicide before hsc results scores 62 46 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निकालाच्या आदल्या दिवशी तिनं आत्महत्या केली अन्...

निकालाच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन संपवलं जीवन ...

बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला  - Marathi News | In Usamanabad girls tops in HSC exam | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला 

यावर्षी जिल्ह्याच्या निकाल ८२.७२ टक्के लागला  ...