शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

नागपूर : फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई

जालना : उंच माझा झोका गं....

सातारा : सातारा जिल्ह्याचा बारावी निकाल ८६ टक्के -: ३८ हजार विद्यार्थी बारावी उत्तीर्ण

चंद्रपूर : वरोऱ्याचा ओंकार कुनवटकर जिल्ह्यात टॉपर

सांगली : सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

बीड : लेकींनीच मारली बाजी

वर्धा : राधिका अन् सिमरन जिल्ह्यातून प्रथम

नागपूर : वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

गोंदिया : सिया ठाकूर जिल्ह्यात अव्वल

नागपूर : कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटले : नागपूर विभागात ७१ कॉपीबहाद्दर दोषी