महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
मुंबई विभागातून शाखानिहाय विज्ञान शाखेत ९५.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा ८०.४१ टक्के, तर वाणिज्य शाखेतून ८८.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...
राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या या विभागातील उत्तरपत्रिका लॉकडाऊनमुळे जैसे थे अडकून पडल्या. ...
गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगीदेखील बारावीत होती आणि तिने ८७% मिळविले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मुलगी चांगल्या टक्क्यांनी पास झाल्याचा आनंद व्यक्त करत मुलीचे कौतूक केले आहे. ...