लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा - Marathi News | 20% improvement in 12th standard results | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बारावीच्या निकालात २० टक्क्यांची सुधारणा

यावर्षी १६ महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. विज्ञान शाखेचे ४ हजार ४९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ७५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेच्या उत्तीर्ण विद्यार् ...

वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम - Marathi News | Love from Commerce, Himanshu I from Science | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाणिज्यतून प्रणय, विज्ञान शाखेतून हिमांशू प्रथम

जिल्ह्यातील विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या चारही शाखेतून १६ हजार ७०२ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता अर्ज दाखल केले होते. १६ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने जिल्ह्याचा निकाल ८७.४० टक्के ला ...

ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली - Marathi News | The scent of Brahmapuri first appeared in Uke district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीची महक उके जिल्ह्यात पहिली

मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही बारावीत मुलींनीच बाजी मारून मुलांच्या तुलनेत त्या अव्वल राहिल्या आहेत. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १४ हजार ९४३ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १४ हजार ८२८ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजा ...

बारावीच्या परीक्षेत भंडारा विभागात दुसरा - Marathi News | Second in Bhandara section in Class XII examination | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बारावीच्या परीक्षेत भंडारा विभागात दुसरा

भंडारा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला १७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ७८२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७७१३ विद्यार् ...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार-गायत्री - Marathi News | Gayatri to prepare for competitive exams | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्पर्धा परीक्षेची तयारी करणार-गायत्री

महात्मा गांधी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेला ३४ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. ९६.७७ टक्के गुण प्राप्त करणारी ती आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पहिली विद्यार्थिनी आहे. गायत्री ही देसाईगंज येथील राजेंद्र वार्डातील एका सर्वसाधारण कुटुंबातील मु ...

मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’ - Marathi News | Mohan Tirathkar Science, Shreya Agarwal Commerce 'Top' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’

केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे श्रुती अग्रवाल ९७.५३ टक्के व कुणाल कदम ९७.२३ टक्के गुण पटकावित वाणिज्य शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी झळकले. विज्ञान शाखेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अर्जुन ठाकूर याने ९७.२३ टक्के, श्रुती घुलक्षे हिने ९६ ...

ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल - Marathi News | Twelfth girls' result in Thane district is ninety; Murbad taluka tops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात बारावीत मुलींचा निकाल नव्वदीपार; मुरबाड तालुका अव्वल

यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. ...

मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले - Marathi News | Mumbaikar students started liking English, the pass percentage increased by 5.5 per cent this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले

संस्कृत, हिंदी या विषयांमध्येही मुंबईकर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून आली. ...