महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. ...
सोमवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात नागपूर विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण विभागाची आकडेवारी ९६.५२ टक्के इतकी आहे. ...