लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बारावी निकाल

बारावी निकाल

Hsc exam result, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Read More
‘डिफेन्स सर्व्हिसेस’चा नमीत जिल्ह्यात अव्वल - Marathi News | Namit of Defense Services tops the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बारावीचा जिल्ह्याचा निकाल ९७.३० टक्के : कीर्ती दमाहे कला शाखेतून तर विशाल ग्वालानी वाणिज्य शाखेतून प

शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजची इयत्ता बारावीची ही द्वितीय बॅच असून नमीत व्यवहारे याने ६०० पैकी ५७० गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नमीतने याच वर्षी नॅशनल डिफेन्स अकाडमी व सर्व्हिसेस सिलेक्शन ...

बारावीच्या निकालात ब्रह्मपुरीचा विकास - Marathi News | Development of Brahmapuri in the result of 12th standard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर तालुका अव्वल : जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के, दोन मुलींची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के ... ...

बारावीत जिल्ह्याचा निकाल सरासरी 95.32 टक्के - Marathi News | Twelfth district average 95.32 percent | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वामी विवेकानंद शाळेचा श्याम सुधीर झंजाळ जिल्ह्यात पहिला, तर मुलींमधून शिवाजीच्या समीक्षा धानोरकरची

दोन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन झाली होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १३ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा द ...

बारावीत हिंगणघाटचे ‘वैभव’ कायम राखले! - Marathi News | Twelfth Hinganghat's 'glory' maintained! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्याचा निकाल ९५.३७ टक्के : वैभव सिंघवी प्रथम, तर ऋतुजा दाऊतपुरे द्वितीय, वाणिज्य शाखेतून विष्णू

हिंगणघाटच्या वैभव मनोज सिंघवी याने ९७.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. यासोबतच आर्वी येथील मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा विलास दाऊतपुरे हिने ९६.१७ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर वर्ध्यातील जी. एस. कॉमर्स कॉलेजच्या विष्णू रामदास स ...

बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला - Marathi News | Twelfth grade result dropped by four and a half percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमरावती विभागात यंदा यवतमाळची पिछाडी : जिल्ह्याचा ९५.१३ टक्के निकाल, महागावचा सर्वाधिक

कोरोनाच्या प्रादुर्भाव काहीसा ओसरल्यानंतर यंदा बारावी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडली होती. या परीक्षेसाठी १७  हजार ९६४ विद्यार्थी आणि १५ हजार ८०० विद्यार्थिनी अशा एकूण ३३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील ३३ हजार ४४६ विद्यार् ...

शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास - Marathi News | 10 km walk for education, Vanashree got the grass of success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

Nagpur News शिक्षणासाठी दररोज दहा किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या वनश्रीने कला शाखेत ९१.६७ टक्के गुण मिळवले असून ती जाईबाई चौधरी कॉलेजमध्ये टॉपर ठरली आहे. ...

उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल - Marathi News | Urvi Shah tops Nagpur; 96.52 percent result of the department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल

Nagpur News नागपुरातील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी उर्वी शाहा हिने ९७.८३ टक्के (५८७ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ...

12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा - Marathi News | maharashtra 12 th hsc result 2022 Solapur district topped Pune division for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल

पुण्याची एकूण टक्केवारी ९१.४६ टक्के ... ...