महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील बारावीची अंतिम परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मंगळवारी निकाल जाहीर केला असून, यावर्षी बारावीच्या निकालाने गतवर्षाच्या तुलनेत सुमारे १ ...
HSC Exam Result Kolhapur : उच्च शिक्षणातील प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी चार वाजता ऑनलाईन जाहीर झाला. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात कोल्हापूर विभाग ९९.६७ टक्क्यांसह राज्यात चौथ्य ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून यावर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा ...