महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
दहावीच्या परीक्षेत तिला ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात तिला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. ...
Nagpur News रात्रभर महामार्गावर चहाटपरी चालविणाऱ्याच्या मुलीने बारावीत विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळवीत दमदार यश संपादन केले आहे. सिफाखान समिमखान असे तिचे नाव आहे. ...