महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Read More
समृद्धी ही येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६०० पैकी ५८८ म्हणजेच ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील टॅक्स कन्सलटंट व आई गृहिणी आहे. आई, वडील, आजोबा यांचे अभ्यासामध्ये सहकार्य मिळाले. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रा ...
Nagpur News शिक्षणासाठी दररोज दहा किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या वनश्रीने कला शाखेत ९१.६७ टक्के गुण मिळवले असून ती जाईबाई चौधरी कॉलेजमध्ये टॉपर ठरली आहे. ...
महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. ...