"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Hsc / 12th exam, Latest Marathi News HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
परीक्षा देण्यासाठी उशिरा आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीमुळे पेपर लीक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
व्हॉट्सॲप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आल्याचं प्रकरण घडलं आहे. या पेपरफुटीप्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या शिक्षक मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे. ...
HSC Exam : हे चौघे मुंबईच्या गोरेगाव आणि जोगेश्वरी येथील रहिवासी आहेत. ...
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बारावीची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे ...
वडिलांचे निधन होवून देखील काळजावर दगड ठेवून आपला बारावीचा पेपर दिला. असा दुर्देवी प्रसंग मुरगूड येथील गणेश महादेव कांबळे या विद्यार्थ्यावर आला. ...
पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहे ...
HSC Board Exam English Paper: इंग्रजीच्या पेपरमध्ये चूक; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ...
शुक्रवारी इंग्रजी विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. ...