लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा, मराठी बातम्या

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू - Marathi News | hsc answer sheets found near bus stop deposited at police station investigation underway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू

शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे. ...

"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा - Marathi News | Tamil Nadu Mother died before the exam 12th student went to give board exam after taking blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडा वेळ थांब, मी परत येईन"; मृत आईच्या पायाला स्पर्श करुन बोर्डाच्या परीक्षेला बसला मुलगा

तमिळनाडूमध्ये परीक्षेपूर्वी आईचे निधन झाल्यानंतरही बारावीच्या विद्यार्थ्याने तिचे आशीर्वाद घेत परीक्षा दिली आहे. ...

एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार - Marathi News | After the mass copying case, the approval of the examination center of Rajarshi Shahu Maharaj Vidyalaya was cancelled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच हॉलमध्ये १२५ विद्यार्थी, सामूहिक कॉपीतील परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द; गुन्हे नोंद होणार

राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक बदलले, गुन्हेही दाखल होणार ...

तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या - Marathi News | HSC/SSC Exam: Complaints at exam centers staff changed; Threats from parents to new officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तक्रारी आलेल्या परीक्षा केंद्रांचा स्टाफ बदलला; नवीन अधिकाऱ्यांना पालकांकडून धमक्या

HSC/SSC Exam:पोलिस संरक्षण घेण्याची वेळ, शिक्षणाधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती ...

तहसीलदार आले, केंद्राचा १५ मिनिटे दरवाजाच उघडला नाही; आत एकाच हॉलमध्ये १२४ विद्यार्थी - Marathi News | The tehsildar came, the door did not open for 15 minutes; Inside, 124 students in a single hall, the center director clarify | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलदार आले, केंद्राचा १५ मिनिटे दरवाजाच उघडला नाही; आत एकाच हॉलमध्ये १२४ विद्यार्थी

संस्थाचालकाच्या कॅबिनमध्येच अत्याधुनिक झेरॉक्स मशीन, स्कॅनर, प्रिंटर हे साहित्य आढळून आले. तसेच आतमध्ये संगणकही सुरू होते. राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावरील प्रकार ...

HSC Exam: बायलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा पडला पाऊस; संस्थाचालकासह १५ जणांवर गुन्हे - Marathi News | hsc-exam-baayalaojaicayaa-paeparalaa-kaopayaancaa-padalaa-paausa-sansathaacaalakaasaha-15-janaanvara-gaunahae | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :HSC Exam: बायलॉजीच्या पेपरला कॉप्यांचा पडला पाऊस; संस्थाचालकासह १५ जणांवर गुन्हे

वैजापूर तालुक्यातील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार ...

कॉपीमुक्तीचे सामूहिक धिंडवडे, पाच खोल्यांतील विद्यार्थी बसविले एका हॉलमध्ये, उत्तरांवर टीक मार्क - Marathi News | HSC Mass copying, students from five rooms made to sit in one hall, tick marks on answers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉपीमुक्तीचे सामूहिक धिंडवडे, पाच खोल्यांतील विद्यार्थी बसविले एका हॉलमध्ये, उत्तरांवर टीक मार्क

कॉपीच्या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले. ...

मुलाला कॉपी देण्यासाठी निलंबित नायब तहसीलदार परीक्षा केंद्रावर, पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील प्रकार  - Marathi News | Type at Tanpurwadi Exam Center in Pathardi Taluk, at Suspended Naib Tehsildar Exam Center for Giving Copy to Child | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुलाला कॉपी देण्यासाठी निलंबित नायब तहसीलदार परीक्षा केंद्रावर

Ahilyanagar News: बारावीच्या परीक्षेदरम्यान नायब तहसीलदार आहे, असे भासवून निलंबित नायब तहसीलदार याने मुलाला कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील तनपूरवाडी येथील परीक्षा केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश मिळविला. ...