लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
12वी परीक्षा

12वी परीक्षा, मराठी बातम्या

Hsc / 12th exam, Latest Marathi News

HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते.
Read More
Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या... - Marathi News | goa board class 12th result to be released soon at gbshse gov in | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Goa Board Class 12th result: गोवा बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल लवकरच जाहीर होणार, कुठे पाहता येईल? जाणून घ्या...

Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या किंवा मंगळवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ...

कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी - Marathi News | However, everyone should take entrance test for Arts, Science and Commerce | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कला शाखेत सर्वांना प्रवेश, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी मात्र प्रवेश परीक्षा घ्यावी

तज्ज्ञांचे मत : ज्या महाविद्यालयांनी सराव परीक्षा घेतल्या नाहीत त्यांची होणार अडचण ...

बारावीची पोरं हुश्श्यार भारी, परीक्षा रद्दचा अंदाज बांधून केली ‘नीट’ची तयारी - Marathi News | Twelfth graders are clever, prepared for 'Neat' by predicting cancellation of exams | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बारावीची पोरं हुश्श्यार भारी, परीक्षा रद्दचा अंदाज बांधून केली ‘नीट’ची तयारी

विद्यार्थी म्हणतात : बारावीच्या परीक्षा रद्दची घोषणा पूर्वीच करायला हवी होती ...

HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | maharashtra board hsc exam cancelled state govt announces after disaster management meeting | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :HSC Exam Cancelled: मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय

HSC Exam Cancel: राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. ...

बारावीच्या निकालासाठीचे निकष २ आठवड्यामध्ये सांगा; सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश  - Marathi News | SC asks CBSE ICSE to reveal criteria for awarding marks to Class 12 students in two weeks | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बारावीच्या निकालासाठीचे निकष २ आठवड्यामध्ये सांगा; सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश 

बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नेमका कसा लावणार? त्यासाठीचे निकष कोणते? याची माहिती येत्या दोन आठवड्यांमध्ये सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाला दिले आहेत. ...

राज्यातही बारावी परीक्षा होणार रद्द, मंत्रिमंडळाचा निर्णय; प्राधिकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाला कळविणार - Marathi News | hsc examination will also be canceled in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातही बारावी परीक्षा होणार रद्द, मंत्रिमंडळाचा निर्णय; प्राधिकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाला कळविणार

दहावीची परीक्षा रद्द केली, त्याच निकषावर बारावीचीही परीक्षा रद्द केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले. ...

गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | 12th standard exams canceled in Gujarat and Madhya Pradesh too, target to Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात अन् मध्य प्रदेशातही 12 वीची परीक्षा रद्द, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

देशातील काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. ...

HSC Board Exam: बारावीची परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचं एकमत; अधिकृत घोषणा लवकरच - Marathi News | Maharashtra Cabinet discussion on 12th board exams in the state; announcement Expected soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSC Board Exam: बारावीची परीक्षा रद्द करण्यावर राज्य मंत्रिमंडळाचं एकमत; अधिकृत घोषणा लवकरच

12th board exam Maharashtra: 12 वीची परीक्षा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केले आहेत. राज्य सरकार परीक्षा घेण्याविरोधात होते. तर भाजपाचे नेते विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असा हेका धरून परीक्षा घेण्यासाठी आग्रही होते. ...