लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
HSC Exam : बारावीची परीक्षामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होत असते. Read More
SSC & HSC Exams: नियोजित वेळापत्रकानुसार दहावी, बारावीची बोर्डाची प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा ऑफलाइन होणार असून त्यासाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे. ...
SSC-HSC Exam: दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अनेक ...
राज्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घ्याव्यात या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यात काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली आहे. ...
SSC and HSC exams कोरोनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भविष्यात होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासपूर्वक परीक्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. ...
Education News: शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे. ...