फुलपाखरू मालिकेतून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घराघरात पोहचली. सध्या ऋता झी मराठी वाहिनी #मनउडुउडुझालं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सध्या ऋता एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. ते म्हणजे ऋताच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झा ...