लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऋता दूर्गुळे

ऋता दूर्गुळे

Hruta durgule, Latest Marathi News

मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये हृताने केलं फोटोशूट; सिंपल लूकमुळे नेटकरी झाले घायाळ - Marathi News | marathi actress hruta durgule share beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये हृताने केलं फोटोशूट; सिंपल लूकमुळे नेटकरी झाले घायाळ

Hruta durgule: अनेक मालिकांमध्ये झळकलेली हृता लवकरच टाइमपास ३ आणि अनन्या या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...

मन उडू उडू झालं: दिपू सोडणार देशपांडे सरांचं घर? सत्तूच्या घरात फुलणार इंद्रासोबत संसार - Marathi News | tv serial man udu udu zal Will Dipu leave Deshpande sir's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं: दिपू सोडणार देशपांडे सरांचं घर? सत्तूच्या घरात फुलणार इंद्रासोबत संसार

Man udu udu zal: या कठीण काळात सत्तू दोघांची मदत करणार असून त्याचं घर तो या दोघांसाठी खुलं करणार आहे. त्यामुळे या घरात राजाराणीचा नवा संसार फुलणार आहे. ...

देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल - Marathi News | marathi tv serial man udu udu zal new twist in indra and deepu relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशपांडे सरांचा निर्णय झुगारुन दिपू देणार इंद्राची साथ; Video व्हायरल

Man udu udu zal: दिपूचा विरह इंद्राला सहन न झाल्यामुळे तो एकाकी पडला आहे. इंद्राला याच अवस्थेत दिपू आणि देशपांडे सर पाहतात. ...

मन उडू उडू झालं..! हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या लग्नाला १ महिना पूर्ण, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो - Marathi News | Man Udu Udu Jhala..! 1 month to the wedding of Hruta Durgule and Prateek Shah, see their romantic photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मन उडू उडू झालं..! हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या लग्नाला १ महिना पूर्ण, पाहा त्यांचे रोमँटिक फोटो

Hruta Durgule: अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे. ...

इंद्रा-दिपूचं लग्न मोडण्यासाठी सानिका आखणार नवा डाव; मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट - Marathi News | marathi serial man udu udu zal Sanika plans to break Indra-Dipu marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रा-दिपूचं लग्न मोडण्यासाठी सानिका आखणार नवा डाव; मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट

Man udu udu zal: येत्या रविवारी या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग रंगणार आहे. या भागात देशपांडे सर साळगावकरच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाणार आहेत. ...

'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेच्या सासूबाईंना पाहिलंत का?, त्या आहेत प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you see Man Udu Udu Jhala Fame Hruta Durgule's mother-in-law?, She also an actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेच्या सासूबाईंना पाहिलंत का?, त्या आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

Hruta Durgule : हृता दुर्गुळेच्या सासूने मराठी तसेच हिंदी मालिकेत काम केले आहे. ...

'देव कधीच चुकत नसतो...'; हृताच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित - Marathi News | marathi actress hruta durgule new movie ananya teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देव कधीच चुकत नसतो...'; हृताच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित

Ananya teaser out: हृता लवकरच अनन्या ’ (Ananya) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे तिच्या बहुप्रतिक्षीत ठरलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

'मन उडू उडू झालं'मधील दिपूच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, हृता दुर्गुळेची केली निवड - Marathi News | This actress was rejected for the role of Deepu in 'Man Udu Udu Zala' and Hruta Durgule was chosen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं'मधील दिपूच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रीला केलं होतं रिजेक्ट, हृता दुर्गुळेची केली निवड

'मन उडू उडू झालं' ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. दिपूची भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. ...