लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋता दूर्गुळे

ऋता दूर्गुळे, मराठी बातम्या

Hruta durgule, Latest Marathi News

अभिनेत्री हृता दुर्गुळेने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला त्यांच्यासोबतचा खास फोटो, म्हणाली... - Marathi News | Actress Hrutha Durgule wrote a special post for her mother in law's on her birthday, saying... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री हृता दुर्गुळेने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला त्यांच्यासोबतचा खास फोटो, म्हणाली...

ह्रता आणि तिच्या सासूबाईंमध्ये खास बॉन्डिंग आहे. टाइमपास 3 च्या प्रीमियरदरम्यान ते सगळ्यांना दिसले होते. ...

Timepass 3 box Office collection : ‘टाइमपास 3’वर पब्लिक खूश्श, चार दिवसांत कमावले इतके कोटी - Marathi News | Prathamesh Parab And Hruta Durgule Starrer Timepass 3 box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टाइमपास 3’वर पब्लिक खूश्श, चार दिवसांत कमावले इतके कोटी

Timepass 3 box office collection : ‘टाइमपास’ हा सिनेमा तुफान गाजला. यानंतर आलेला ‘टाइमपास 2’ सुद्धा हिट झाला. आता या फ्रेन्चाइजीचा ‘टाइमपास 3’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. ...

Timepass 3 Box Office Collection: दगडू आणि पालवीच्या ‘टाईमपास 3’ने दोन दिवसांत किती केली कमाई?  - Marathi News | How much did Dagdu and Palvi's 'Timepass 3' earn in two days? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडू आणि पालवीच्या ‘टाईमपास 3’ने दोन दिवसांत किती केली कमाई? 

Timepass 3 : 400 स्क्रिन्स आणि 10000 शोजसह ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट काय जादू दाखवणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे आकडे आले आहेत. ...

'टाइमपास ३'च्या प्रीमियरला हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी लावली हजेरी, सासू-सुनेत दिसलं छान बॉण्डिंग - Marathi News | Hruta Durgule's mother-in-law attends 'Timepass 3' premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाइमपास ३'च्या प्रीमियरला हृता दुर्गुळेच्या सासूबाईंनी लावली हजेरी, सासू-सुनेत दिसलं छान बॉण्डिंग

Timepass 3: अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांचा टाइमपास ३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ...

Timepass 3 Movie Review : 'दगडू'च्या प्रेमाला 'फालवी' फुटते खरी, पण... - Marathi News | hruta durgule and prathamesh parab starer timepass 3 movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Timepass 3 Movie Review : 'दगडू'च्या प्रेमाला 'फालवी' फुटते खरी, पण...

Timepass 3 movie review: दगडूच्या हृदयाला तोडून प्राजू निघून गेल्यानंतर तब्बल चार वर्षांनी घडतो तो म्हणजे 'टाईमपास 3'. ...

प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Marathi movie 'Timepass 3' movie 'Waghachi Derakali' song release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली ! 'टाइमपास ३' मधील धम्माल ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’गाण्याची वाट प्रेक्षक आतुरतेने बघत होते. ...

Timepass 3: ह्रता आणि प्रथमेशची भन्नाट केमिस्ट्री 'टाइमपास ३'मधलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The amazing chemistry of Hrata and Prathamesh released a new song from 'Timepass 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Timepass 3: ह्रता आणि प्रथमेशची भन्नाट केमिस्ट्री 'टाइमपास ३'मधलं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Timepass 3: 'टाइमपास ३ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढविण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ...

Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स - Marathi News | marathi tv serial man udu udu zhala fame actors dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: साळगांवकरांचा स्वॅग; इंद्राच्या लग्नात कुटुंबीयांनी केला रावडी डान्स

Man udu udu zhala: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण साळगावकर कुटुंबीय चला जाता हूँ या गाण्यावर बिंधास्त डान्स करताना दिसत आहेत. ...