बॉलिवुडमधल्या फिट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे 'हृतिक रोशन' (Hritik Roshan). हृतिकचा 'फायटर' हा आगामी सिनेमा लवकरच येणार आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेताना दिसतोय. त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो बघून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. तरुण अभ ...