लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृतिक रोशन

हृतिक रोशन, मराठी बातम्या

Hrithik roshan, Latest Marathi News

हृतिक रोशनचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे निधन - Marathi News | hrithik roshan grandfather j om prakash Passes Away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे निधन

J. Om Prakash Death: राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक-निर्माते जे ओमप्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

घटस्फोटानंतरही सुजैन व हृतिक बऱ्याचदा दिसतात एकत्र, हे आहे यामागचं कारण - Marathi News | This is what Hrithik Roshan has to say about his cordial relation with ex-wife Sussane Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतरही सुजैन व हृतिक बऱ्याचदा दिसतात एकत्र, हे आहे यामागचं कारण

हृतिक व सुजैनचा भलेही घटस्फोट झाला असला तरी त्या दोघांमधील नाते अजूनही चांगले आहे. याच कारणामुळे हृतिक व सुजैन बऱ्याचदा एकत्र दिसतात. ...

ऋतिकच्या जीवनात अखेर परतणार सुखाचे क्षण, 'ती' आणि तो पुन्हा एकत्र...... - Marathi News | Hrithi Roshan and Ex- wife Sussanne khan went on a Movie Date Pictures Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋतिकच्या जीवनात अखेर परतणार सुखाचे क्षण, 'ती' आणि तो पुन्हा एकत्र......

दोघांनीही लग्न केले. पण १३ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर अचानक दोघांनीही घटस्फोट घेतला होता. ...

हृतिक रोशनची ही अभिनेत्री पहिल्यांदाच झळकणार जॉन अब्राहमसोबत - Marathi News | Hrithik Roshan actress will be seen for the first time with John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची ही अभिनेत्री पहिल्यांदाच झळकणार जॉन अब्राहमसोबत

‘सुपर ३०’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर आता लवकरच ‘बाटला हाऊस’मध्ये अभिनेता जॉन अब्राहमसोबत पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

Video : हृतिक रोशनच्या आईचा हा 'जबरा' डान्स पाहिलात? - Marathi News | hrithik roshan mom dancing tunes of jugraafiya from super 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : हृतिक रोशनच्या आईचा हा 'जबरा' डान्स पाहिलात?

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. हृतिकची आई पिंकी रोशनही याबाबतीत मागे नाहीत. लेकाप्रमाणेच पिंकी रोशन याही फिटनेस फ्रिक आहेत आणि त्याचमुळे त्यांचे सोशल अकाऊंट वर्क आऊटच्या व्हिडीओंनी खचाखच भरलेले आहे. ...

बिकनी घालण्यास या अभिनेत्रींनं दिला नकार, पण झालं कोटींचं नुकसान - Marathi News | vaani kapoor refused to wore bikini in advertisement actress give the reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकनी घालण्यास या अभिनेत्रींनं दिला नकार, पण झालं कोटींचं नुकसान

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं यापूर्वी सिनेमांमध्ये बिकनी परिधान केली आहे. ...

हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन - Marathi News | Super 30 Box Office Collection Day 4: Hrithik Roshan's film rakes in Rs 57 crore in 4 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनच्या सुपर 30 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई, वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

सुपर 30 या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा खूपच चांगला फायदा होत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का? - Marathi News | War Teaser Has Hrithik Roshan and Tiger Shroff Going at Each Other’s Throats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?

हृतिक आणि टायगर आता वॉर या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ...