अमेरिकेत ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तब्बल ५० हजाराहून अधिक अनिवासी भारतीय या महासोहळ्यात सहभागी होणार आहेत. Read More
अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी तसेच राजकीय नेते यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले. ...
भारतीय पंतप्रधानांसाठी अमेरिकेतील भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी दोन तासांहून अधिक वेळ उपस्थित राहणे, हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. यावेळी कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याच्या निर्णयामुळे भारताच्या निर्णयानं ऊर्जा क्षेत्रात उत्साह ... ...