लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाऊडी मोदी

हाऊडी मोदी, मराठी बातम्या

Howdy modi, Latest Marathi News

अमेरिकेत ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तब्बल ५० हजाराहून अधिक अनिवासी भारतीय या महासोहळ्यात सहभागी होणार आहेत.
Read More
Video - ह्युस्टनमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सीईओंशी मोदींची महत्त्वपूर्ण बैठक - Marathi News | Video prime minister narendra modi meet ceos from the energy sector in houston | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - ह्युस्टनमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सीईओंशी मोदींची महत्त्वपूर्ण बैठक

पंतप्रधान मोदी यांची 'एनर्जी सिटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्युस्टनमध्ये तेल क्षेत्रातील सीईओंसोबत पहिली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.  ...

Howdy Modi: ...आणि नरेंद्र मोदींनी उचलले स्वागतादरम्यान खाली पडलेले फूल - Marathi News | Howdy Modi: PM Narendra Modi Picked Up Flower Falling Down During The Reception | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi: ...आणि नरेंद्र मोदींनी उचलले स्वागतादरम्यान खाली पडलेले फूल

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टमध्ये हाऊडी मोदी या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...

Howdy Modi : पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल; हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करणार  - Marathi News | Howdy Modi "Howdy Houston!" Says PM Modi, Will Address Mega Event Today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi : पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल; हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करणार 

पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल झाले असून आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ...

पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात - Marathi News | Pakistan trying to overthrow 'Howdy Modi' program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

'हाऊडी मोदी' च्या विरोधात काश्मीरी आणि खलिस्तानी शक्तीही कार्यरत झाल्या आहेत. ...