अमेरिकेत ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तब्बल ५० हजाराहून अधिक अनिवासी भारतीय या महासोहळ्यात सहभागी होणार आहेत. Read More
भारतीय पंतप्रधानांसाठी अमेरिकेतील भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अमेरिकेच्या अध्यक्षांनी दोन तासांहून अधिक वेळ उपस्थित राहणे, हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. ...
अमेरिकेतील लष्करी, मुलकी अधिकारी तसेच राजकीय नेते यांना वश करून घेण्याची जोरदार मोहीम इम्रान खान यांनी राबविली आहे. अमेरिकेतील भारतीयांची राजकीय व आर्थिक ताकद दाखवून या मोहिमेला प्रत्युत्तर दिले गेले. ...
कार्यक्रमानंतर सभागृहातून बाहेर जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
ह्युस्टनमध्ये रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाची चर्चा सध्या भारत आणि अमेरिकेसोबतच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये देखील सुरू आहे. ...