ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
free items in hotel rooms: what can I take from a hotel room: complimentary hotel items: हॉटेल्समध्ये अशा काही वस्तू असतात ज्या खास तिथल्या गेस्टसाठी असतात. पाहूयात हॉटेलमधून कोणत्या वस्तू चोरुन घरी आणण्याऐवजी थेट आणू शकतो. ...
Countries Without MacD : भारतात आता छोट्या शहरांमध्येही मॅकडोनाल्ड्सचे रेस्टॉरंट्स नक्कीच सापडतील. पण, तुम्हाला माहित आहे का की जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही मॅकडी रेस्टॉरंट नाही. ...
Burj Al Arab : तुम्ही आत्तापर्यंत पंचतारांकित किंवा सेवन स्टार हॉटेल्स पाहिली असतील. मात्र, जगातील एकमेव १० स्टार हॉटेलबद्दल ऐकलं आहे का? हे कुठे आहे? या ठिकाणी एक रात्र राहण्यासाठी किती खर्च येतो माहिती आहे का? ...
luxury tax : आपल्यापैकी अनेकजण लक्झरी टॅक्स भरत असतील. मात्र, अजूनही अनेक लोकांना हा टॅक्स कशावर लागतो हे माहिती नाही. भारतात हा कर कधी आणि का सुरू झाला? हे माहिती आहे का? ...