टेरेसवरील (छत) जागेचा बेकायदेशीररीत्या हॉटेल्ससाठीच वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शरणपूररोडवरील दोन टेरेस हॉटेल्स सील केले आहेत, तर एका हॉटेलचे टेबल आणि खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने बुधवारी रात्री हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळाले. गेले महिनाभर रात्री साडेदहा वाजता हॉटेल्स बंद केली जात होती. ...
दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एका रेस्टॉरंटमध्ये तयार करण्यात आलेली 'इलेक्शन स्पेशल थाळी' सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खवय्यांना चौकीदार पराठा देण्यात आला आहे. ...
कुर्ला रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचं बिंग वायरल झालेल्या व्हिडिओनंतर फुटले. त्यांनतर आता घाटकोपर पश्चिमेकडील एका हॉटेलच्या छतावरील पाण्याच्या टाकीवर आंघोळ ... ...